Beed News Congress Saam tv
महाराष्ट्र

Congress: खड्डेमय रस्त्याचे घातले श्राद्ध; काँग्रेसचे अनोखे आंदोलन

खड्डेमय रस्त्याचे घातले श्राद्ध; काँग्रेसचे अनोखे आंदोलन

विनोद जिरे

बीड : बीड– अहमदनगर महामार्गावर हजारो मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. या विरोधात कॉंग्रेसच्‍यावतीने (Congress) अनोखे आंदोलन करत थेट खड्डेमय रस्‍त्‍याचे श्राद्ध घातले. (Beed News Congress Movement)

बीड– नगर (Beed) महामार्ग हा खड्ड्यांचा महामार्ग झाला आहे. वाहन धारकांना येथून मोठी कसरत करावी लागते. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. यामुळे या महामार्गावरील कडा गावात काँग्रेसचे नेते रविंद्र ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने अनोखे आंदोलन केले आहे. चक्क महामार्गाला फुल, हार अर्पण करत रस्त्याचे श्राद्ध घालण्यात आले आहे. महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे अनोखं आंदोलन करत रस्त्यांचे वर्ष श्राध्द करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्र आले तर आमची ताकद वाढेल: रामदास आठवले

14 पोलीस आयुक्तांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

AIच्या युगात मराठीची नवी ओळख; फडणवीसांनी सांगितला भाषेच्या विस्ताराचा रोडमॅप

Homemade lip balm : महागडे लिप बाम कशाला? घरच्या घरी बीटपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ अन् गुलाबी

मोठी राजकीय घडामोड! 48 आमदारांसह मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली; पीएम मोदींची घेणार भेट,तर्कवितर्कांना उधाण

SCROLL FOR NEXT