Beed Zp Recruitment Saam tv
महाराष्ट्र

Beed Zp Recruitment: बीड जिल्हा परिषदेत ५६८ पदासाठी २१ हजार १३१ अर्ज

Beed News : बीड जिल्हा परिषदेत ५६८ पदासाठी २१ हजार १३१ अर्ज

विनोद जिरे

बीड : बीड जिल्हा परिषदेतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ५६८ पदांसाठी होत (Beed) असलेली मेगाभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्या परिषदेकडे ५६८ पदांसाठी तब्बल २१ हजार १३१ अर्ज दखल झाले आहेत. (Latest Marathi News)

बीड जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. या भरतीसाठी परीक्षा व इतर सर्व जबाबदारी आयबीपीएस या कंपनीकडे दिली आहे. जिल्हा परिषदेतील रिक्त पदांबाबत शासनाला माहिती कळविल्यानंतर या मेगा भरतीचा निर्णय झाला असून २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची (Beed ZP) मुदत होती. त्यानुसार रिक्त जागांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. 

रिक्त पदांच्या तुलनेत ३८ पट अर्ज 

सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या ५६८ पदांसाठी सुमारे २१ हजार १३१ इच्छुक तरुणांनी नोकरीच्या आशेने अर्ज केले आहेत. जागांच्या तुलनेत प्राप्त अर्जाची संख्या पाहता हे प्रमाण जवळपास ३८ पट इतके आहे. दरम्यान यावरून बेरोजगारीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT