Beed Crime saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! बीडच्या पांढरवाडी फाट्यावर भररस्त्यात 35 वर्षीय व्यक्तीवर चाकू हल्ला

बीडच्या गेवराई शहरालगत असणाऱ्या पाढंरवाडी फाट्यावर, एका 35 वर्षीय व्यक्तीला, एका टोळक्याने जबर मारहाण केली

विनोद जिरे

बीड : बीडच्या गेवराई शहरालगत असणाऱ्या पाढंरवाडी फाट्यावर, एका 35 वर्षीय व्यक्तीला, एका टोळक्याने जबर मारहाण (Beating) केली आहे. यावेळी गर्दीचा फायदा घेत, एकाच्या पोटात चाकू (Knife) खुपसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. साईनाथ शिवाजी मिठे (वय- 35) रा. राजपिंप्री असे हल्ल्यात (attack) जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हे देखील पहा-

दरम्यान नेमकी मारहाण का करण्यात आली आहे? हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेत व्यक्ती गंभीर जखमी (Injured) झाली आहे. ही घटना काल पाढंरवाडी फाट्यावर घडली आहे. गेवराई पोलिसात (police) याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT