Beed Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Accident : धावत्या शिवशाही बसचा टायर फुटला अन् बस थेट डिवाइडरला धडकली

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव- पंढरपूर महामार्गावरील तेलगाव कारखाना परिसरातील घटना...

विनोद जिरे

Beed Accident News : बीडच्या धारूर येथून औरंगाबादला जाणाऱ्या चालत्या शिवशाही बसचे अचानक टायर फुटल्याने बसला अपघात झालाय. प्राथमिक माहितीवरून या अपघातात काही प्रवासी हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

हा अपघात बीड (Beed) जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव- पंढरपूर महामार्गावरील तेलगाव कारखाना परिसरात आज पहाटे झालाय. बसचा टायर फुटल्याने बस ही डिव्हायडरवर जाऊन धडकली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

अपघात झाला त्यावेळी बुसीमध्ये 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात प्रवाशांना किरकोळ मार लागला चालकाच्या सतर्कतेने सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खुलताबादच्या खंडी पिंपळगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT