Beed News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: ऊसाच्या ट्रॉलीला धडकून‎ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्‍यू‎

ऊसाच्या ट्रॉलीला धडकून‎ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्‍यू‎

विनोद जिरे

बीड : ऊस भरून साखर कारखान्याकडे‎ निघालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीस दुचाकी‎ मागून धडकली. या झालेल्या भीषण अपघातात (Accident News) दुचाकी‎ चालक तरुण जागीच ठार झाला. (Tajya Batmya)

बीडच्या (Beed News) केज-‎ मांजरसुंबा रस्त्यावरील मस्साजोगजवळ ही धक्कादायक घटना घडलीय.‎ आकाश राजाभाऊ नेहरकर अस मयत तरुणाचे नाव आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताचे (Accident) प्रमाण वाढले आहे. यामुळेच सदर अपघात झाल्‍याचे सांगितले जात आहे.

रिफ्लेक्‍टर नसल्‍याने ट्रॅाली दिसली नाही

दरम्यान ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पाठीमागे रिफ्लेक्टर नसल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुचाकीची‎ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची‎ धडक बसल्याने या अपघातात‎ दुचाकीवर आकाश राजाभाऊ नेहरकर‎ हा तरुण गंभीर जखमी होवून जागीच मरण‎ पावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT