Beed Accident Saam TV
महाराष्ट्र

Beed Accident: भरधाव दुचाकी आणि ट्रक अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू; घटनेनं बीड हळहळलं

Accident News: दरम्यान या प्रकरणी बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने राजेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाहनांच्या वेग मर्यादेचं उल्लंघन केल्याने दररोज अपघाताच्या विविध घटना घडत असतात.

Ruchika Jadhav

विनोद जिरे, मनोज जयस्वाल

Beed News:

बीड जिल्ह्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील माऊली फाट्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झालीय. या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या मायलेकांचा मृत्यू झालाय.

भागवत उर्फ पप्पू सुभाष इंगळे (वय 22) मालन सुभाष इंगळे (वय 47 रा.राजेगाव) असे मयत मायलेकराची नावे आहेत. दरम्यान या प्रकरणी बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने राजेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कारचा टायर फुटल्याने अपघात; तीन जण गंभीर जखमी

वाहनांच्या वेग मर्यादेचं उल्लंघन केल्याने दररोज अपघाताच्या विविध घटना घडत असतात. वाशिममध्ये देखील आज सकाळी कारचा टायर फुटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झालेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अकोला-हैदराबाद मार्गावर वाशिमच्या जांभरुण फाट्याजवळ टायर फुटल्याने कारचा अपघात झाल्याची घटना घडलीये. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून वाशिमच्या खाजगी रुग्णालयात तिघांना दाखल करण्यात आलेय.

कारचा अपघात इतका भीषण होता की गाडीने पलटी मारून डिव्हाडरला धडकली आणि धडकून परत रस्त्यावर येऊन पलटली सुदैवाने या घटनेत कुणाचा मृत्यू नाही. मात्र या अपघातात गाडीचा चक्काचूर झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

SCROLL FOR NEXT