शेतरस्त्याच्या वादातून मारहाण; एकाचा मृत्यू  Saamtv
महाराष्ट्र

शेतरस्त्याच्या वादातून मारहाण; एकाचा मृत्यू

शेतरस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : शेतरस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील कोळेगावात हा प्रकार घडला आहे.

हे देखील पहा -

संजय गावंडे असे या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव असून या प्रकरणी भोकरदन पोलिसांत ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींमध्ये आणखी काही जणांचा समावेश असून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करुन कारवाई करा या अशी मागणी या मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी केली आहे.

या मारहाणीत इतरही काही जणांचा समावेश असून मयताच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह पोलिस ठाण्यात आणला होता. पोलिसांनी मारहाण प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर योग्य कारवाई करण्याच आश्वासन दिल्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह पोलिस ठाण्यातून घरी नेला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांचा 'आधार' हरपला! जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्याचं निधन, राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी

Kidney Damage : किडनी खराब होण्याआधी मेंदू देतो 'हे' ७ संकेत; अजिबात दुर्लक्ष करू नका, वेळीच सावध व्हा!

Maharashtra News Live Update: कुडाळ रेल्वे स्थानकात रोटरी क्लबतर्फे २ हजार कापडी पिशव्यांचे वाटप

Political News : शिवसेना आमदाराच्या मुलाची रवानगी पोलीस कोठडीत; पाहा कोर्टात नेमकं काय घडलं?

Pune Fort : पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला! ४,६०३ फूट उंचीवर दिमाखात उभे आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

SCROLL FOR NEXT