Buldhana Bear संजय जाधव
महाराष्ट्र

आठवडाभरापासून शेतकऱ्यांना त्रास देणारा अस्वल अखेर जेरबंद

जळगाव जामोद तालुका अभयारण्याच्या पायथ्याशी असल्याने अनेक प्राणी शिवारात वावर करत असतात, गेल्या आठवडाभरापासून एक अस्वल शेतात मुक्तसंचार करताना दिसत होता.

संजय जाधव

बुलढाणा- जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातीलासळगाव शिवारात एक अस्वल शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे समोर आले होते त्या अस्वलाला (Bear) वन विभागाच्या रेस्क्यू टीम ने जेरबंद केले असून त्या अस्वलाला सातपुडा पर्वत रांगातील अंबाबरवा अभयारण्यात सोडून देण्यात आले आहे. जळगाव जामोद (Jalgaon Jamod) तालुका अभयारण्याच्या पायथ्याशी असल्याने अनेक प्राणी शिवारात वावर करत असतात, गेल्या आठवडाभरापासून एक अस्वल शेतात मुक्तसंचार करताना दिसत होता.

हे देखील पहा -

त्यामुळे शेतकरी भयभीत झाले होते, शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क करून याबाबाद माहिती दिली होती. वन विभागाची रेस्क्यू टीम अस्वलाच्या मागावर होते. अखेर आज सकाळी त्या अस्वलाला बेशुद्ध करण्याचे इंजेक्श देऊन पकडण्यात आले व पिंजऱ्यात बंद करून नजीकच्या अंबाबरवा अभयारण्यात सोडून देण्यात आल्याने शेतकऱ्याचा जीव भांड्यात पडला आहे. त्यामुळे आता शेतकरी शेतात जायला लागले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात मोठा बदल, प्रति तोळ्यामागे तब्बल इतके वाढले, पाहा लेटेस्ट गोल्ड रेट

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

SCROLL FOR NEXT