Baramati News Saam tv
महाराष्ट्र

Baramati News: अजित पवारांच्या पोस्टरला लावले काळे; आरक्षणावरून मराठा आंदोलक आक्रमक

मंगेश कचरे

बारामती : मराठा आंदोलक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी तीव्र (Baramati) आंदोलन सुरु अणे. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पोस्टरला काळे फासले. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.  (Live Marathi News)

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे हे आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) आक्रमक झालेल्या काही तरुणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला काळे फासले. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या. बारामती -  निरा रस्त्यावर लावलेल्या एका फलकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरील बाजूस फोटो होता. संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी त्यास काळे फसले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बारामती तालुक्यात आता परिस्थिती अधिकच संवेदनशील बनत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या रोषामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माळेगाव सहकारी साखर कारखाना येथील गळीत हंगामासाठीचा दौरा रद्द करावा लागला होता. यानंतर आंदोलन अधिक तीव्र होत असल्याने आता परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाऊ लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT