Ashadhi Wari Saam tv
महाराष्ट्र

धोतराच्या पायघड्या.. संत तुकाराम महाराज पालखीचे काटेवाडीत स्वागत

धोतराच्या पायघड्या.. संत तुकाराम महाराज पालखीचे काटेवाडीत स्वागत

मंगेश कचरे

बारामती : जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा आज बारा वाजता बारामती तालुक्यातील काटेवाडीत दाखल झाला. यावेळी काटेवाडीकरांनी संत तुकाराम महाराज पालखीचे (Ashadhi Wari) उत्साहात स्वागत केले. (baramati aashadhi wari Welcome to Sant Tukaram Maharaj Palkhi at Katewadi)

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती (Baramati) तालुक्यातील काटेवाडी गावात दाखल झाल्यानंतर परिट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून स्वागत करण्याची पद्धत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा चालत आली आहे. संत गाडगे महाराजांच्या शिकवणुकीतून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.

काटेवाडी गावाच्या स्वागत कमानीजवळ आल्यानंतर पालखी खांद्यावर घेण्यात येते. त्यावेळी ग्रामस्थ पायघड्या घालून पालखीचे स्वागत केले. फाट्यावरून पालखी सुमारे दोन किलोमीटरवरील मुक्काम तळापर्यंत पालखी खांद्यावरूनच नेण्यात येते. यावेळी ग्रामस्थ रस्त्याच्या दुतर्फा पायघड्या घालतात. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

SCROLL FOR NEXT