Baramati Crime मंगेश कचरे
महाराष्ट्र

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्यामुळे बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मंगेश कचरे

बारामती: लग्नाचे (marriage) आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्यामुळे बारामती (Baramati) शहर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील युवक अविनाश गुलाब मासाळ याची पीडित मुलगी (वय-२०) इंस्टाग्राम वरून ९ महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. इंस्टाग्रामवरून (Instagram) संवाद साधत असताना प्रत्यक्ष दोघांमध्ये भेटीगाठी देखील झाली.

हे देखील पाहा-

पुढे या भेटीगाठीचे रूपांतर प्रेमात झाले होते. मधून त्यांचे शारीरिक संबंध आले, युवकाने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक संमती मिळवली होती. २०२१ ते एप्रिल २०२२ पर्यत यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. आणि आता लग्नाचे गोष्ट केली असता सदर युवक त्या मुलीला धमकी देऊ लागला होता. सतत लग्न करण्यास नकार देत असत.

पुढे त्यांची भेट बारामतीमध्ये लॉजला झाल्याने सदर विरुद्ध भादवि कलम ३७६ प्रमाणे व कलम ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

SCROLL FOR NEXT