जामीन मंजूर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी घातला राणेंच्या फोटोला दुग्धाभिषेक लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

जामीन मंजूर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी घातला राणेंच्या फोटोला दुग्धाभिषेक

मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आज भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आली आहेत.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : मुख्यमंत्र्यांविरोधात CM वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांना अटक Arrested केल्याच्या निषेधार्थ आज भाजपच्या BJP वतीने महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आली आहेत. अंबड चौफुली चौकात युवा सेनेने नारायण राणे यांचा 'कोंबडी चोर' असा उल्लेख केलेल बॅनर आंदोलनात आणून राणे यांच्या विरोधात घोषनाबाजी केली आहे.

हे देखील पहा-

यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येऊन सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे. मात्र, रात्री महाड Mahad येथील न्यायालयाने court राणे यांना जामीन मंजूर केल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत शहरातील सावरकर चौकात नारायण राणे यांच्या बॅनरवरील फोटोला दुग्धाभिषेक घातला आहे. तसेच फटाके फोडून आणि पेढे वाटून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

Mumbai AC Local : लोकलचा एसी बंद पडल्यानं श्वास कोंडला; मध्य रेल्वेने तात्काळ घेतला मोठा निर्णय, प्रवाशांना दिलासा मिळणार

Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव बसची दुचाकीला धडक, कॉलेजसमोरच अकरावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, २ गंभीर

Monsoon Special : पावसाळ्यात मका भाजलेला खावा की उकडलेला? आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर?

SCROLL FOR NEXT