Pran Pratishtha rituals underway in the 'Garbha Graha' of Ram Mandir in Ayodhya. saam tv
महाराष्ट्र

Ram Mandir Inauguration : 'नरेंद्र मोदींनी रामराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप आणले'

आज देशभरातील गावा-गावांतील मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे.

विजय पाटील

Sangli News :

पाचशे वर्षाच्या कालखंडानंतर अयाेध्याचा राजा प्रभू रामचंद्र (ram) आज अयोध्या नगरीत गादीवरती विराजमान होत आहेत. या देशामध्ये रामराज्याची (ramrajya) संकल्पनेस पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांनी मूर्त स्वरुप आणले. आज संपूर्ण देश राममय झालेला आहे असे मत माजी मंत्री शेतकरी नेते सदाभाऊ खाेत (sadabhau khot) यांनी व्यक्त केले. (Maharashtra News)

सांगली जिल्ह्यातील मरळनाथपुर या सदाभाऊ खाेत यांच्या जन्मगावी प्रभू रामचंद्र यांची रथातून मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत सदाभाऊ खोत यांच्यासह शेकडाे शेतकरी, नागरिक उपस्थित हाेते.

सदाभाऊ म्हणाले आजचा दिवस आनंदाचा आहे. आज संपुर्ण देश राममय झाला आहे. रामराज्य यावे अशी इच्छा मनाेमन हाेती. त्यास मुर्त स्वरुप पंतप्रधान नरेंद्र माेदींनी दिले. अयाेध्येत आज राम विराजमान (ayodhya ram temple pran pratishtha) झाले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : घराबाहेर खेळताना घेऊन गेले, निर्जनस्थळी नेवून तिघांनी आळीपाळीने ८ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार; दिल्ली हादरली

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये ५०० सिलेंडर जप्त, ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

Eknath Shinde : एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला का गेले? मोदींसोबतच्या भेटीनंतर सगळं काही सांगितलं

Linen Or Cotton Silk Saree Designs: ऑफिसमध्ये तुम्हीच दिसाल स्टायलिश, प्रोफेशनल लूकसाठी नेसा 'लिनन आणि कॉटन सिल्क साडी'

IPL 2026 : धोनीसह यंदा आयपीएलमधून ५ जण निवृत्त होणार, या नावाची चर्चा

SCROLL FOR NEXT