अहो आश्चर्यम! बीडमध्ये म्हशीने दिला आठ पायांच्या रेडकाला जन्म SaamTvNews
महाराष्ट्र

अहो आश्चर्यम! बीडमध्ये म्हशीने दिला आठ पायांच्या रेडकाला जन्म

बीडच्या करंजवन येथील प्रकार...

विनोद जिरे

बीड : आजपर्यंत आपण चार, पाच किंवा सहा पायापर्यंतचे रेडकू, गाय पाहिल्या असतील. मात्र, बीडच्या (Beed) एका शेतकऱ्याच्या म्हशीला चक्क चक्क 8 पायाचं रेडकू जन्मल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बीडच्या पाटोदा (Patoda) तालुक्यात असणाऱ्या करंजवन येथील शेतकरी परमेश्वर जानकीराम खाडे यांची म्हैस गाभण होती.

हे देखील पहा :

आज तिला नर जातीचे एक धड आणि 8 पाय असलेलं रेडकू जन्मले आहे. तर यादरम्यान डॉक्टरांपुढे म्हैस (Buffalo) वाचवण्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पशुवैद्यकीय अधिकारी बळीराम राख, डॉ.नरेंद्र जावळे यांच्यासह कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने म्हशीला वाचविण्यात यश आले, मात्र रेडकू मृत पावलं आहे. दरम्यान, हे 8 पायाचे रेडकू जन्मल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT