yavatmal, police , women , men saam tv
महाराष्ट्र

घरात सुरु हाेता जुगार, अवधूतवाडी पाेलिसांनी महिलेसह १६ पुरूषांना घेतलं ताब्यात

लाखाे रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

Yavatmal Crime News : अवधूतवाडी पाेलिसांना (police) एका घरात सुरु असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकून सुमारे सतरा जणांना पडकलं. त्यामध्ये एका महिलेचा (women) ही समावेश आहे. अचनाक झालेल्या कारवाईमुळे जुगार खेळणा-यांची पळता भुई थाेडी झाली. ही कारवाई यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावरील एका घरात करण्यात आली.

पाेलिसांना गुप्त बातमीदाराकडून एका माहिती मिळाली हाेती की एका घरात जुगार अड्डा चालताे. त्यानूसार पाेलिसांनी संबंधित घरात धाड टाकली. त्यावेळी तब्बल 17 जण जुगार खेळताना आढळले. त्यानंतर पाेलिसांनी कायदेशिर कारवाईस प्रारंभ केला.

पोलिसांनी या धाडीत एक लाख 52 हजार 140 रुपयांची रोकड, 10 मोबाईल, पाच दुचाकी, जुगार साहित्य असा एकूण चार लाख 32,140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अवधूतवाडी पोलिसांनी केली. विशेष म्हणजे नेहमी पुरुषच शौक करतात असा दाेष दिला जातात कुठल्याही व्यसनाचा समर्थन केले जाऊ शकत नाही. हे तेवढेच जरी खरं असलं तरी मात्र आता पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून तेही 16 पुरुषांत एक महिला जुगार खेळताना या कारवाईत आढळून आल्याने याची मोठी चर्चा होऊ लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT