Aurangabad Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad: औरंगाबादेत भरदिवसा युवकाची हत्या; नगरसेवकाच्या मुलावर संशय

या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण सोळुंके

औरंगाबाद : औरंगाबाद (aurangabad) शहरातील एन १२ परिसरात असलेल्या मेघावाले यांच्याकडे मंडप आणि डेकोरेटरच्या कामाला असलेल्या युवकास (youth) मंगल कार्यालय परिसरात बेदम मारहाण करुन त्याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी (aurangabad police) एका नगरसेवकाच्या मुलासह अन्य एकास ताब्यात घेतले आहे. (aurangabad latest marathi update)

मनोज शेषराव आव्हाड (manoj awhad) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे संबंधित मारेकऱ्यांनी युवकास मारहाण करतानाचा व्हिडिओ बनवल्याची माहिती समाेर आली आहे. दरम्यान दिवसाढवळ्या युवकाची हत्या झाल्याने औरंगाबाद शहर हादरले आहे.

या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात (cidco police station) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

SCROLL FOR NEXT