Aurangabad Crime Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime: नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलीवर बापानेच केला बलात्कार

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाविरोधामध्ये वाळूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबाद : स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाविरोधामध्ये वाळूज (Waluj) पोलिसांनी (police) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक (Arrested) करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद (Aurangabad) वाळूज पोलिस ठाणे हद्यीतील गुरूधानोरा (Gurudhanora) येथे नेवरगाव (Nevergaon) गावात एक शेतकरी (Farmers) कुटुंब शेती व्यवसाय करतात. (Aurangabad The father sexual assualt the minor girl)

हे देखील पहा-

सप्टेंबर 2021 ते जानेवारी या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये नराधम बापाने आपल्या स्वतःच्या 15 वर्षीय मुलीवर एकटी पाहून वेळोवेळी बलात्कार (sexual assualt) केले आहे. ही धक्कादायक माहिती आईसह भावाला सांगितली तर तुझा जीव घेईन अशी धमकी (Threat) दिली होती. मात्र, मुलीने त्रास असाह्य झाल्याने आईला या घटनेविषयी माहिती दिली. याविषयी आईने विरोध करण्याचा प्रयत्न करताच नराधम बापाने मुलीच्या आईच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून तिला गंभीर जखमी केले आहे.

अखेर मुलीच्या आईने काल वाळूज पोलिस (police) ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी (police) आरोपी नराधम बापाविरोधात अल्पवयीन मुलीचा छळ, जीवे मारण्याची धमकीसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक विनायक शेळके हे करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

SCROLL FOR NEXT