raj thackeray, mns, aurangabad, aurangabad police saam tv
महाराष्ट्र

Breaking News : मनसे प्रमुख राज ठाकरेंना पाेलिसांनी बजावली नाेटीस

पोलीसांनी स्पीड पोस्टाने नोटीस पाठवली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तपाडिया

Raj Thackeray Latest News : मनसेप्रमुख (mns) राज ठाकरे (raj thackeray) यांना औरंगाबाद शहर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

या गुन्ह्याचा दोषारोपपत्र आता न्यायालयात दाखल करण्यात येणार. त्यासाठी राज ठाकरे यांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. पोलीसांनी स्पीड पोस्टाने नोटीस पाठवली आहे.

दरम्यान राज ठाकरे हे आज पुण्याच्या दाै-यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज मनसेच्या सदस्य नाेंदणीचा प्रारंभ झाला. त्यावेळी ठाकरे यांनी आगामी काळात सभासदांना त्यांच्या माेबाईलवर पक्षाचे उपक्रम, माझी भाषणं आदी उपलब्ध हाेणार असल्याचे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT