Suicide Case Saam tv
महाराष्ट्र

पत्नीला सोडून माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव; शेजारील महिलेच्‍या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पत्नीला सोडून माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव; शेजारील महिलेच्‍या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : औरंगाबादेतील पैठण तालुक्यातील लोहगाव येथील तीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे उघडकीस आले आहे. गणेश सुभाष मुसळे (रा. लोहगाव ता.पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Aurangabad News Suicide Case)

गावात राहत असलेल्या एका महिलेने काही महिन्यापासून माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवून लग्न (Marriage) कर आणि तुझ्या पत्नीला सोडून माझ्यासोबत संसार कर म्हणून खुप दिवसांपासून तगादा लावला होता. तसेच शेजारी घर असल्याने (Aurangabad) प्रत्यक्षात भेटून सुद्धा या गोष्टी सदरील महिला बोलत असल्याने या सगळ्या गोष्टीच्या मानसिक ताणाला कंटाळून या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी गणेशच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : ठाकरेसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?, पाहा संपूर्ण यादी

Maharashtra News Live Update: लातूर जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे संकट; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

Chanyachya Daliche Pani: १५ दिवस चण्याच्या डाळीचे पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?

80s च्या ट्रेंडने सोशल मीडियावर क्रेझ; आमिर खानपासून कियारा आडवाणीपर्यंत सेलिब्रिटींचा भन्नाट रेट्रो लूक

Apple iPhone Duo: Apple चा पहिला फोल्डेबल iPhone Duo लॉन्च; 2TB स्टोरेजसह किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT