Measles Disease Saam tv
महाराष्ट्र

Measles Disease: औरंगाबादेत गोवरचे आणखी दोन रुग्ण वाढले

औरंगाबादेत गोवरचे आणखी दोन रुग्ण वाढले

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : कोरोनानंतर औरंगाबाद जिल्ह्यात आता गोवरचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता औरंगाबादमध्‍ये (Aurangabad) गोवरचे आणखी दोन रुग्ण वाढले असून एकूण पाच रुग्ण आढळून आले आहेत. (Letest Marathi News)

औरंगाबाद (Aurangabad News) जिल्‍ह्यात आता गोवरचा अधिकच प्रादुर्भाव वाढतांना पाहायला मिळत असल्याचे चित्र आहे. आता यात आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक रुग्ण शहरातील असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या (Health Department) आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत गोवरचे एकूण पाच रुग्ण आढळून आली आहेत.

संशयीतांची संख्‍या ४१ वर

संशयितांची संख्या 41 वर पोहचली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाल्याचे पहायला मिळतेय.‌ आरोग्य विभागाकडून वेगवेगळ्या भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संशयित रुग्ण आढळून आलेल्या भागात विशेष लक्ष दिले जात आहे. यासोबतच लसीकरणावर देखील भर दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शहरातील ड्रग्स पेडलर पुणे पोलिसांच्या निशाण्यावर

Shocking : संतपाजनक! खाऊ देण्याच्या बहाण्यानं नराधमानं डाव साधला; अत्याचार करून ७ वर्षीय मुलाची हत्या

Ashok Kharat: भोंदू बाबाला मदत करणारे कोण? खरात प्रकरणात SITचा तपास कुठंपर्यंत आला? IPS सातपुतेंनी दिली महत्त्वाची अपडेट

CSMT जवळ ट्रेनला भीषण आग, कारशेडमधील घटनेनं खळबळ

lathi charge on farmers : शेतकऱ्यांवर लाठीमार, जळगावमध्ये संताप, Video

SCROLL FOR NEXT