Chandrakant Khaire Saam tv
महाराष्ट्र

Chandrakant Khaire: औरंगाबाद हा भाजपचा गड नाही; चंद्रकांत खैरे यांचा टोला

औरंगाबाद हा भाजपचा गड नाही; चंद्रकांत खैरे यांचा टोला

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : भाजपने आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी कितीही सभा घेतल्या, तरी (Aurangabad) औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो तसाच ठेवू. त्यांनी सभा घेतल्या तरी त्याने काही फरक पडणार नाही. असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे. (Live Marathi News)

औरंगाबाद येथे सोमवारी भाजपचे अध्‍यक्ष जेपी नड्डा यांची सभा आयोजित केली आहे. या सभेवर खैरे यांनी टोला मारला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची ज्या ठिकाणी सभा होणार आहे. त्याच्याच बाजूला चंद्रकांत खैरे हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त महादेवाचे दर्शन घ्यायला आले होते. त्यावेळेस त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

भुमरे माझ्यासमोर काहीच नाही

भुमरे कोण आहे? मी त्याला काही समजत नाही. भुमरे माझ्यासमोर काहीच नाही, त्यामुळे भुमरेचा विषय माझ्यासमोर नको; अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापुरात 1 कोटी 45 लाख रुपयांचे गांजाची रोपे पोलिसांनी केली जप्त

Navratri 2026 : दुष्काळामुळे महाराष्ट्रात दांडिया रद्द? मराठी एकीकरण समितीची मागणी

Plane Crash: उड्डाण घेताच लष्कराचे विमान कोसळलं, ६ जणांचा मृत्यू

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पेन्शनचा मार्ग मोकळा, अर्जाची शेवटची तारीख समोर

Pitru Paksha : पितरांसाठी बनवा खीर-पुरीचा नैवेद्य, स्वादिष्ट प्रसादाची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT