Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

उकळत्या वरणात पडुन बालकाचा मृत्यू; पाहुणचार होण्यापुर्वीच दुर्दैवी घटना

उकळत्या वरणात पडुन बालकाचा मृत्यू; पाहुणचार होण्यापुर्वीच दुर्दैवी घटना

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

औरंगाबाद : पाहुणे म्‍हणून सोबलगाव येथे आईसोबत गेलेल्‍या पाच वर्षीय बालकावर काळाने झडप (Death) घातली. विशेष म्‍हणजे पाहुणचाराचा स्‍वयंपाक सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. (Tajya Batmya)

हसनाबाद (Aurangabad) येथील योगीराज नारायण आकोदे हा 5 वर्षीय बालक आईसोबत खुलताबाद तालुक्यातील सोबलगांव येथे प्रदिप जाटवे यांच्याकडे आला होता. सायंकाळी पाहुण्यांसाठी पाहुणचार सुरु असतांना मृत बालक हा वरण बनविलेल्या भांड्याजवळ आला. मात्र उकळत्या भांड्यात तोल जाउन पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

उपचारादरम्‍यान मृत्‍यू

उकळलेल्या वरणाच्या भांड्यात पडल्याने गंभीर जखमी झालेल्या 5 वर्षीय पाहुण्या बालकाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात (Hospital) दाखल केले होते. परंतु, उपचार सुरु असतांना रुग्णालयात त्‍याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Rain Updates: जुलै अखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोसळणार मुसळधार

Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

Monday Horoscope : आनंदात दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT