Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad News : मोबाईलच्या अतिवापराने वडील रागावले; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

मोबाईलच्या अतिवापराने वडील रागावले; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : मोबाईलचा अतिवापर करत असलेल्‍या मुलीला वडीलांनी रागावले. वडीलांच्‍या रागावल्‍याने संतापाच्‍या भरात महाविद्यालयीन तरुणीने विष प्राशन केले. तिला उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान तरुणीचा (Death) मृत्यू झाला. (Breaking Marathi News)

आजच्‍या जीवनात मोबाईल (Mobile) हा प्रत्‍येकाच्‍या हातात दिसून येतो. त्‍याचा वापर देखील तितकाच होत असतो. परंतु, अनेकजण मोबाईलच्‍या आहारी गेलले पहावयास मिळतात. त्‍यांना आजूबाजूला कोण आहे याचा देखील विचार नसतो. असाच प्रकार (Aurangabad)औरंगाबाद येथे झाला असून महाविद्यालयीन तरूणीकडून होत असलेल्‍या मोबाईच्‍या वापरामुळे वडीलांना तिला रागावले. परंतु, त्‍या तरूणीने टोकाचे पाऊल उचलले. आरती सुनील सिदलंबे (वय 20 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.

उपचारादरम्‍यान मृत्‍यू

मोबाइलच्या अतिवापरामुळे वडील रागावल्याने 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद शहरात समोर आलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. शहरातील गारखेडा परिसरातील न्यू हनुमाननगरमध्ये ही घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT