Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad News: काळजीपोटी वडीलांनी लक्ष ठेव सांगितले..तर मित्राच्‍या मुलीलाच म्‍हणाला चान्‍स दे..

काळजीपोटी वडीलांनी लक्ष ठेव सांगितले..तर मित्राच्‍या मुलीलाच म्‍हणाला चान्‍स दे..

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : काळजीपोटी वडीलांनी मित्राला मुलीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. परंतु, याचा फायदा उचलत त्‍याच मित्राने मुलीलाच थेट मागणी केल्‍याचा धक्‍कादायक (Aurangabad News) प्रकार समोर आला आहे. (Maharashtra News)

ड्रायव्हर वडिलांनी दहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीवर लक्ष ठेवण्यास मित्राला सांगितले. मित्राने अल्पवयीन मुलीस तू ज्या मुलासोबत बोलतेस, त्याचे पुरावे (Crime News) माझ्याकडे आहेत. हे सर्व पुरावे तुझ्या वडिलांना देणार आहे. वडिलांना सांगायचे नसेल तर मला भेटायला ये आणि एक चान्स दे.., अशी मागणीच केली.

दामिनी पथकाने रचला सापळा

घाबरलेल्या मुलीने तीन दिवसांपासून जेवण केले नाही. शेवटी दामिनी पथकाला आपबीती सांगितली. त्यानुसार दामिनी पथकाने मुलीला बोलावलेल्या ठिकाणी सापळा रचला. यानंतर मुलीजवळ आलेल्‍या त्‍या नराधमास पथकाने ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT