Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime: शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात डोक्यात कुऱ्हाड घालून खून

शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात डोक्यात कुऱ्हाड घालून खून

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : शेतातील पिकात जनावरांनी पिकांचे नुकसान केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एकाने चक्क डोक्यात कुऱ्हाड मारून तरुणाचा खून (Crime) केला. सदर घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथे उघडकीस आली आहे. यामुळे खेडी परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Aurangabad Crime News)

खिर्डी (ता. खुलताबाद) येथील किरण कारभारी चव्हाण असे झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेतात झालेल्या पिकांच्या नुकसानावरुन खिर्डी येथील भास्कर हिरवडे आणि किरण कारभारी चव्हाण यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात होऊन भास्कर याने किरणच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातला. यात किरण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात कोणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT