Ambadas Danve Saam tv
महाराष्ट्र

Ambadas Danve: बरं झालं भाजपच्या एजंटची राज्यपाल पदावरून हकालपट्टी झाली; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

बरं झालं भाजपच्या एजंटची राज्यपाल पदावरून हकालपट्टी झाली; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : भगतसिंह कोश्‍यारी यांच्‍या राज्‍यपाल पदाच्‍या राजीनाम्‍यानंतर भाजपच्या एजंटची राज्यपाल पदावरून हकालपट्टी झाली ते बरं झालं. त्यासाठी (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडीने संपूर्ण राज्यभर गाव पातळीवर आंदोलने केली होती अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिली आहे. (Letest Marathi News)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर यावर विरोधकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच विविध राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. यावरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रीया दिली.

नवीन राज्‍यपालांकडून अपेक्षा

आतापर्यंत जे झाले ते झाले; परंतु, नवीन राज्यपालांनी कोणत्याही एका पक्षाला पाठीशी घालू नये. अशी अपेक्षा देखील अंबादास दानवे यांनी राज्यपालांकडून व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT