Aurangabad Police News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad Police News: ‘एसीपी’ने घरात घुसून काढली महिलेची छेड; औरंगाबाद पोलीस दलात खळबळ, गुन्‍हा दाखल

‘एसीपी’ने घरात घुसून काढली महिलेची छेड; औरंगाबाद पोलीस दलात खळबळ, गुन्‍हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडवून देणारी माहिती समोर येत असून औरंगाबाद शहर पोलीस दलातील 'एसीपी'वर शहरातील सिटी चौक (Police) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. (Tajya Batmya)

औरंगाबाद पोलिस (Aurangabad Police) दलातील विशाल ढुमे हे नाईट ड्युटीवर असतांना या पोलीस अधिकाऱ्याने रात्री 2 वाजेच्या सुमारास एका घरात घुसून महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहरातील सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

तात्‍काळ कारवाईची मागणी

या प्रकारामुळे औरंगाबाद पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. सदर पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी; अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे तसेच प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT