पहा Video : शिवजयंती मिरवणूक अडवल्याने माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची पोलिसांसोबत बाचाबाची SaamTvNews
महाराष्ट्र

पहा Video : शिवजयंती मिरवणूक अडवल्याने माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची पोलिसांसोबत बाचाबाची

माजी आमदारांचा पोलिसांसोबत बाचाबाची झालेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अविनाश कानडजे (औरंगाबाद)

Harshwardhan Jadhav Viral Video : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांची पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काल (दि.१९ फेब्रुवारी) पोलिसांनी शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti) परवानगी नसताना काढण्यात आलेली मिरवणूक अडवल्याने माजी आमदार हर्षवर्धन जाधव चांगलेच आक्रमक झाल्याचे या व्हिडिओतून (Video) पाहायला मिळत आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील कन्नड (Kannad) तालुक्यामध्ये रात्रीच्या सुमारास मिरवणुकीदरम्यान हा वाद झाला. माजी आमदार जाधव यांनी पोलीस महासंचालकाचे पत्र दाखवल्यानंतर मिरवणूक पुन्हा सुरू झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात होणार बंडखोर खासदारांचा फैसला; २०खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT