Auranagabad Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Auranagabad Crime : डोक्यात फावडे मारून पतीने घेतला पत्नीचा जीव; धक्कादायक घटनेनं खळबळ

औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार केले.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Auranagabad Crime News : औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार केले. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण शहरात आज (मंगळवार) सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. (Latest Marathi News)

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्नीच्या हत्येनंतर पती फरार झाला आहे. ज्ञानेश्वर पुंडलिक पौळ असं आरोपी पतीचं नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भर चौकात पतीने पत्नीची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT