Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: मुलीला मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्‍याचार; अत्याचार अन्‍य घटनेचाही गुन्‍हा दाखल

औरंगाबाद हादरले..मुलीला मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्‍याचार; अत्याचार अन्‍य घटनेचाही गुन्‍हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : विवाहित महिलांवरील अत्याचारांच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी औरंगाबाद हादरले आहे. याप्रकरणी पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Live Marathi News)

पहिल्या घटनेत तुझ्या लहान मुलीला मारुन टाकील अशी धमकी देऊन आरोपीने विवाहित महिलेवर कन्नड- औरंगाबाद (Aurangabad) रस्त्यावरील पाणपोई फाटा येथील लॉजवर बलात्कार केल्याची (Crime News) घटना घडली. याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर अनिल थेटे असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

दुसऱ्या घटनेत फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील नायगाव येथे राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहित महिलेवर दीड वर्षांपासून अत्याचार झाला होता. या प्रकरणी संबंधीत व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सय्यद शफी असे फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT