चहा-वडापाव स्वस्त दरात का विकतो म्हणत विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला! सागर गायकवाड
महाराष्ट्र

चहा-वडापाव स्वस्त दरात का विकतो म्हणत विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला!

चहा आणि वडापाव स्वस्त दरात का विकतो या शूलक कारणावरून चहा विक्रेतेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर गायकवाड

नाशिक: चहा आणि वडापाव स्वस्त दरात का विकतो या शूलक कारणावरून चहा विक्रेतेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तुषार काळे याच मुत्यु death झाला आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलं असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

नाशिकच्या Nashik म्हसरूळ परिसरातील आर.टी.ओ. रासबिहारी लिंक रोड वरील काळसकर नगर येथे दोन समोर असलेल्या चहाच्या टपरी असणाऱ्या विक्रेत्यांमध्ये पाव वाडा आणि चहा कमी दराने का विकतो आणि माझी बदनामी का करतो? या कारणावरून वाद होऊन आकाश काळे याने तुषार काळेवर प्राण घातक हल्ला केला होता. या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात Private Hospital दाखल केले गेले.

मात्र त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यावर नाशिक येथील म्हसरूळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखक करून आरोपी आकाश काळे यास अवघ्या 3 तासात म्हसरूळ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे. एकूणच क्षुल्लक कारणावरून एका चहा विक्रेत्याने दुसऱ्या चहा विक्रेत्यांवर हल्ला करून हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबईत पुन्हा आरक्षणावरून संघर्ष; आंदोलनासाठी मनोज जरागेंचं पोलिसांना पत्र

परीक्षा कक्षात ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहणं अनिवार्य; मुंबई विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय, २०२६-२७ पासून सर्व परीक्षांना नियम लागू

snakebite disease : सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित, सरकारी-खासगी रुग्णालयांना मृत्यूची नोंद बंधनकारक

बीडमधील धक्कादायक प्रकार! सीझरनंतर डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; आईची मृत्यूशी झुंज सुरू

Maharashtra News Live Update: महानगरपालिकेच्या वेळेस राष्ट्रवादी बरोबर युती करणं हा चुकीचा निर्णय; सपकाळ

SCROLL FOR NEXT