API Shashikumar Shende died saam tv
महाराष्ट्र

नागपूरात खळबळ! पोलीस मुख्यालयातील सभागृहात गळफास लावून सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

नागपूरात सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : नागपूरमध्ये खळबळ माजवणारी घटना घडली आहे. नागपूरात सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केली आहे. शशिकुमार शेंडे (Police ends Life) असं आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. आज दुपारी पोलीस मुख्यालयातील सभागृहात गळफास लावून शेंडे यांनी जीवन संपवलं. शेंडे यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची (Accidental Death) नोंद केली आहे. आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. शशिकुमार गेल्या तीन वर्षांपासून पोलीस मुख्यालयात (Police Headquarter) कार्यरत होते. तसेच त्यांच्या पत्नीही पोलीस विभागात नोकरी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

SCROLL FOR NEXT