Mahayuti Crisis On Nashik Seat 
महाराष्ट्र

Mumbai Politics: महायुतीमध्ये वादाची ठिणगी! जोगेश्वरी पूर्व जागेवर भाजपचा दावा; भाजप आणि शिंदे गटात वाद होण्याची शक्यता

Jogeshwari East Seat Constituency : लोकसभेवेळी रवींद्र वायकर हे खूप चर्चेत आले होते. त्याच कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी उडालेला गोंधळ. आता जोगेश्वरी पूर्व जागेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

पुण्यातील वडगावशेरीनंतर आता मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत वाद होण्याची शक्यता आहे. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या माजी नगरसेविका उज्वला मोडक यांनी दावा केलाय. तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांची पत्नी देखील या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांची पत्नी देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत खासदार वायकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने माझ्यासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे.आणि त्यांनी दावा केला आहे, तर त्यांनी नक्कीच दावा केला पाहिजे वरिष्ठ जे ठरवतील त्याला माझी मान्यता असल्याचं वायकर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT