Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

घरगुती व कृषिसह, शासकीय निमशासकीय कार्यलयाकडे एकूण 2100 कोटींची वीज थकबाकी

31 मार्च पर्यंत थकबाकी विजबिलाचा भरणा करावा केले आवाहन...

संजय जाधव

बुलढाणा - राज्यातील विजेची थकबाकी फक्त शेतकऱ्याकडे (Farmer) नव्हे तर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यलय, पोलीस विभाग, जिल्हा परिषद , वॉटर सप्लाय व ग्रामपंचायती अंतर्गत स्ट्रीट लाईट यांच्याकडे एकूण 2100 कोटी रुपये वीजबिलाची (Electricity Bill) वीज वितरण कंपनीची थकबाकी आहे.

हे देखील पहा -

यात जिल्हाधिकारी 2 लाख रुपये, पोलीस विभाग 1 कोटी 89 लाख, जिल्हापरिषद एक करोड, वायर सप्लाय 75 करोड, जिल्ह्यातील ग्रामपंचायती अंतर्गत येणारे स्ट्रीट लाईट ची 254 कोटी , घरगुती 65 कोटी वाणिज्य 7.72 कोटी, औद्योगिक 9 .80 कोटी व इतर 5 कोटी रुपये असे एकूण 2100 कोटी रुपये वीजबिल थकबाकी असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे. तसेच या थकीत विजबिलाचा भरणा 31 मार्च पर्यंत करावा असे आवाहन वीज वितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT