satara atc team 
महाराष्ट्र

साताऱ्यात 11 तलवारींसह हत्यारे जप्त; युवकाची चाैकशी सुरु

ओंकार कदम

सातारा : सातारा शहरानजीकच्या दिव्यनगरी ते कोंडवे या परिसरात दहशतवादी विरोधी पथकाने satara atc team गस्त घालत असताना सुमारे 11 तलवारी आणि कोयते जप्त केली आहेत. सातारा येथे गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. (anti-terrorism-squad-seized-eleven-swords-satara-breaking-news)

दरम्यान एवढ्या प्रमाणात हत्यारे सापडल्याने त्याची चर्चा सातारा शहरात अवघ्या काही क्षणांत पसरली. याबाबत चाैका चाैकांत चर्चा सुरु आहे.

सातारा शहरात संशयास्पद फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे पोत्यामध्ये ठेवलेली 11 धारधार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये सात धारधार कोयते आणि सात तलवारी आहेत. या शस्त्रांची किंमत सुमारे 18 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

ही हत्यारे का आणली, काेठून आणली याबाबतची चाैकशी संशयिताकडे सातारा पोलिस करत आहेत. दरम्यान एवढ्या प्रमाणात हत्यारे सापडल्याने त्याची चर्चा सातारा शहरात अवघ्या काही क्षणांत पसरली. याबाबत चाैका चाैकांत चर्चा सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT