अनिल देशमुख यांचे जावई CBI च्या ताब्यात; चौकशीनंतर सुटका   Saam tv news
महाराष्ट्र

अनिल देशमुख यांचे जावई CBI च्या ताब्यात; चौकशीनंतर सुटका

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांच्यासह त्यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने वरळी सुखदा येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावे लागलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांच्यासह त्यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने वरळी सुखदा येथून ताब्यात घेतले होते. त्यांनतर सुमारे वीस मिनिटांच्या चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली.

त्यांना कुठल्या कारणासाठी CBI ने ताब्यात घेतले होते, तसेच त्यांच्या चौकशीचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंजिनिअरसह आख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

SCROLL FOR NEXT