Aanganwadi Workers Saamtv
महाराष्ट्र

Anganwadi Workers: मोठी बातमी! अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला यश! मानधनात वाढ, सरकारसोबत सकारात्मक चर्चा...

अंगणवाडी सेवाकांसोबत सरकारची सकारात्मक चर्चा झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai: राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. राज्यातील 16 जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या तीन दिवसांपासून संपावर आहेत. यासंबधी आता महत्वाची बातमी समोर येत असून अंगणवाडी सेवाकांसोबत सरकारची सकारात्मक चर्चा झाली आहे. (Latest Marathi News Update)

सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांना दिड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार, मात्र त्यात कर्मचार्यांच्या व सरकार यांच्या सहभागाने ती होणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले जाणार असल्याचेही या बैठकीत ठरले आहे.

दरम्यान, मानधन, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा अशा मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी २० फेब्रुवारीपासून संप सुरु केला होता. आज सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.. (Aanganwadi Workers)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

SCROLL FOR NEXT