'उद्धवा अजब तुझे सरकार' गाणं गात सरकारचा निषेध! अनंत पाताडे
महाराष्ट्र

'उद्धवा अजब तुझे सरकार' गाणं गात सरकारचा निषेध!

बांदा दोडामार्ग राज्य मार्गावर भारतीय जनता पक्षातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे.

अनंत पाताडे/अनिल पाटील

सिंधुदुर्ग : बांदा दोडामार्ग राज्य मार्गावर भारतीय जनता पक्षातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. आज बांदा चौकात सुरू करण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलन असलेल्या या आंदोलनास्थळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तेणात केला गेला आहे. बांदा दोडामार्ग राज्य मार्गावर रस्त्याची पुर्ण दुरदशा झाली आहे. रस्त्यावरती अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ज्या खड्यांमुळे रस्त्यावरती वाहनचावणाऱ्यांना सतत या खड्यांमुळे अडथळा येत आहे.An agitation has been organized by Bharatiya Janata Party on Banda Dodamarg state highway.

हे देखील पाहा-

दरम्यान गेल्या आठवडय़ात याचं रस्त्यावरून शिवसेना भाजपBJP कार्यकर्त्ये दोडामार्गत आमनेसामने आले होते त्यावेळी मोठ्या गदारोळ पाहायला मिळाला या रस्त्यासाठी तीन वर्ष भाजपा तर्फे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि पालकमंञी आणि स्थानिक आमदारांविरोधातEndemicMLA सुध्दा जोरदार घोषणा दिल्या यावेळी "अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार, मंदिर बंद मदीरा चालू अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार हे गाणं गाऊन ठाकरे सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे हा रस्ता गणेश चतुर्थीपुर्वी नाही झाला तर आंदोलन अधीक तीव्र करण्यात येणार असल्याच राजन तेलीRajan Teli सांगितल आहे.

Edeted By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT