Amravati Railway Accident Saam TV
महाराष्ट्र

Railway Accident : अमरावती जिल्ह्यात रेल्वेचा मोठा अपघात २० डबे रुळावरुन घसरले

मालगाडीचा अपघात झाल्यामुले अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे -

अमरावती : अमरावती जिल्ह्यात मालगाडी रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. मुंबई -नागपुर मुख्य रुळावरील मालखेड ते टिमटाला स्टेशनच्या मधात गावाजवळ मालगाडीचे 20 डबे रेल्वे रुळावरून घसरले आहेत. या मालगाडीचा अपघात झाल्यामुळे मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री मुंबई -नागपुर मुख्य रुळावरुन एक माल गाडी कोळसा घेऊन जात होती ती मालगाडीचे २० डबे मालखेड ते टिमटाला स्टेशनच्या मधात या गावाजवळ रेल्वे रुळावरून घसरले.

या मालगाडीचा अपघात झाल्यामुले अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द आणि उशिरा धावणार असल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बॅनर कारवाईवरून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

राज्याच्या राजकारणात नवी युती होणार?ठाकरेंनंतर आता आंबेडकर एकत्र येणार?

खूशखबर! म्हाडाकडून लवकरच भाडेतत्त्वावरील घरे मिळणार, प्रशासनाने उचललं महत्वाचं पाऊल

Maharashtra Politics: कार्यकर्त्यांनो, तुम्ही सतरंज्याच उचला! नेत्यांच्या घरात ६-६ जणांना उमेदवारी

Winter Skin Dry Problem: हिवाळ्यात त्वचा कोरडी का होते? या चूका टाळा

SCROLL FOR NEXT