Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News: डॉक्टर- रुग्णामध्ये तुफान मारामारी; वेळेवर उपचार न केल्याचा आरोप, पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयातील प्रकार

Amravati News : डॉक्टर- रुग्णामध्ये तुफान मारामारी; वेळेवर उपचार न केल्याचा आरोप, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुणालयात प्रकार

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा वेळेवर योग्य उपचार करण्यात (Amravati) आले नाही. असा आरोप करत अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुणालयात डॉक्टर आणि रुग्णामध्ये तुफान मारामारी झाली. यामुळे (Hospital) रुग्णालयात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. (Live Marathi News)

अमरावती जिल्ह्यातील दारापूर येथील एक रुग्ण गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र त्या रुग्णांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत कुठलाही उपचार केला नसून कोणतेही औषध डॉक्टरांनी दिले नसल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. याबाबत विचारणा करायला गेलेल्या रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात (Medical Collage) जोरदार राडा झाला असून या राड्याचे रूपांतर नंतर तुफान मारामारीत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रात्री रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  

डॉक्टर, रुग्णालयाविरोधात तक्रार 

रुग्णाच्या नातेवाईकांनी गडगेनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि रुग्णालयाविरोधात तक्रार केली असून पुढील कारवाई पोलीस करत आहे. सध्या मारहाण केलेल्या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असून जखमी रुग्णांवर उपचार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

Maharashtra News Live Update: धुळे मनपा आयुक्तांचा आक्रमक पवित्रा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांचं निलंबन

SCROLL FOR NEXT