Amaravati  Saam TV
महाराष्ट्र

Amaravati News : अरेच्चा! मेळघाटात भुताचे झाड; रात्रीत अचानक चमकलं, रहस्य नेमकं काय?

या झाडाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथील सर्वच नागरिक उत्सुक आहेत.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati Magic Tree News : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा प्रदेश सध्या चर्चेत आहे. येथे असलेलं एक झाड सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहेत. अनेक व्यक्ती हे भूताचं झाड असल्याचं समजत आहेत. या झाडाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथील सर्वच नागरिक उत्सुक आहेत. (Latest Marathi News)

मेळघाटात सर्वत्र दाट झाडी आहे. झाडामुळे सध्या पाऊस व ऊन तर रात्री गारवा असं वातावरण पहायला मिळत आहे. मात्र याच अंधाऱ्या रात्रीमध्ये मेळघाटाच्या जंगलात चमकणारे झाड अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे हे भुताचे झाड आहे की काय असा अंदाजही अनेकांनी लावला.

या रहस्यमय झाडाला समजून घेण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. चांदणी रात्रीत हे वृक्ष रेडियम सारखे चमकत असल्याने सहज उठून दिसतेय. उन्हात सुद्धा प्रकाशामुळे हे झाड चमकते. रात्रीच्या अंधारात चमकत असल्याने याला भुताचे झाड (Tree) म्हणून वेगळी ओळख झाली आहे. हे वृक्ष पंचवीस मीटर उंचीपर्यंत वाढते. हे वृक्ष साधारणता डोंगराळ प्रदेशात आढळतात. या झाडाबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

SCROLL FOR NEXT