Navneet Rana Mother passes away Saam TV News
महाराष्ट्र

Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांना मातृशोक, उपचार सुरु असताना आईने घेतला अखेरचा श्वास

Navneet Rana Mother Passes Away : अमरावतीच्या माजी खासदार तथा भाजप नेत्या नवनीत राणा यांना मातृशोक झालाय. नवनीत राणा यांच्या आई राजिंद्र हरभनसिंह कौर यांनी ६१व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

Prashant Patil

अमरावती : अमरावतीच्या माजी खासदार तथा भाजप नेत्या नवनीत राणा यांना मातृशोक झालाय. नवनीत राणा यांच्या आई राजिंद्र हरभनसिंह कौर यांनी ६१व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासू त्यांना झालेल्या कर्करोगावर उपचार सुरु होता. मात्र, उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या अनेक वर्षापासून आदिवासींसोबत त्या होळी साजरी करत असत, पण नेमक्या होळीच्या तोंडावर त्यांचं निधन झालंय. उद्या सकाळी ११ वाजता मुंबई येथील गोरेगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. यामुळे राणा दाम्पत्याचे सर्व कार्यक्रम तसेच मेळघाटातील होळीचाही कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anil Kapoor Daughter: अनिल कपूरच्या लेकीला मोठा धक्का; कोट्यवधींचे हिऱ्यांचे कानातले चोरीला, सिनेसृष्टीत खळबळ!

Maharashtra News Live Update: जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट गडद

Hardik pandya trade: आधी हार्दिकला घेतलं आता यशस्वीवर डाव खेळणार? MI-RR मध्ये मोठ्या ट्रेडची चर्चा

पवनराजे निबांळकर हत्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उचललं महत्वाचं पाऊल, काय निर्णय घेतला?

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल विरोधात लागला; ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, शिंदेंच्या शिवसेनेत जाणार की नाही केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT