Amravati News Saam TV
महाराष्ट्र

Amravati News: पोटच्या मुलाला विष पाजून आईनं स्वत: संपवलं जीवन; अमरावतीमधील हृदयद्रावक घटना

Amravati Crime News: पतीचे वर्षभरापूर्वीच निधन झाले. गरिबीच्या परिस्थितीत मुलाचं संगोपन होत नसल्याने आईने मुलाला विष देऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळालीये.

Ruchika Jadhav

Amravati News:

अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या 12 वर्षीय मुलाला विष पाजून स्वतःही विष घेतलं आहे. या घटनेत दोघांचाही मृत्यू झालाय. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अमरावती शहरातील हमालपुरा येथे ही घटना घडलीये. योगिता वाघाडे वय ३४ वर्ष व अर्थव वाघाडे वय १२ वर्ष असं मृतक मायलेकांचे नाव आहे. पतीचे वर्षभरापूर्वीच निधन झाले. त्यानंतर उदरनिर्वाहाच्या ओढातानीने त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. गरिबीच्या परिस्थितीत मुलाचं संगोपन होत नसल्याने आईने मुलाला विष देऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळालीये.

सविस्तर बातमी लवकरच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT