Accused Ayan Ahmed’s lavish lifestyle and shocking crimes exposed in Amravati case saam tv
महाराष्ट्र

अयानच्या लाईफ स्टाईलचे किस्से भयाण, अयान कसे पूर्ण करायचा विकृत शौक

Amravati Abuse Case: अमरावतीमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदचे धक्कादायक कारनामे आता समोर येतायत..अशातच अयानच्या विकृतीचा आणखी एक प्रताप समोर आलाय... जन्मदात्या आईच्या दागिन्यांवर डल्ला मारून अयान कसा अय्याशी करायचा?

Bharat Mohalkar

अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून वासनेची शिकार बनवणारा हा आहे विकृत अयान अहमद.... थार गाडी... पैशांचे बंडल..... 3-4 आयफोन.... आणि रिव्हॉल्वर.... हा आहे अयानचा माज...हाच माज दाखवून अयान मुलींना जाळ्यात ओढायचा... मुलींवर पैसे उधळायचा.. त्यांना हॉटेलवर घेऊन जायचा... त्यांना फसवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा... त्यांचे व्हिडीओ बनवायचा... आणि व्हिडीओ बनवण्यासाठी महागडे मोबाईल घ्यायचा..हेच विकृत शौक पूर्ण करण्यासाठी अयाननं चक्कं आईच्या मंगळसुत्रावरच दरोडा टाकलाय... होय.. अयाननं आईचं सौभाग्याचं लेणं मंगळसुत्रं आणि सोन्याचा हार विकलाय.....

खरं तर परतवाडा प्रकरण समोर आल्यानंतर अयानच्या काळ्या कारनाम्यांचा तपास एसआयटीकडे देण्यात आला... या प्रकरणी अयाननं अनेक मुलींचं शोषण केल्याचं समोर आलंय.. तर 8 मुलींनी समोर येऊन तक्रार दिलीय...मात्र या अयानला फिरण्यासाठी थार द्यायचा तो राजेश प्रजापती... राजेश प्रजापतीची गाडी..

आईचे दागिने विकून मिळालेले पैसे... यातून अयानची अय्याशी सुरु होती... त्यामुळे अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आणि घरातच डाका घालणाऱ्या अयानला आता पोलिसांनी जन्माची अद्दल घडवायला हवी..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT