महाराष्ट्र

Amravati Accident News : क्रिकेट खेळायला निघालेल्या तरुणांच्या मिनी बस आणि ट्रकमध्ये धडक, ४ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

Accident News : यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी १४ तरुण अमरावतीहून यवतमाळसाठी निघाले होते. मात्र वाटेतच नांदगाव-खंडेश्वरजवळ शिंगणापूरजवळ हा अपघात झाला.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे | अमरावती

Amaravati Accident News :

अमरावतीमध्ये सिमेंट काँक्रिट मिक्सर आणि मिनी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. १० जण जखमी झाले आहेत. अमरावतीतील नांदगाव-खंडेश्वर रोडवर हा भीषण अपघात झाला आहे.

यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी १४ तरुण अमरावतीहून यवतमाळसाठी निघाले होते. मात्र वाटेतच नांदगाव-खंडेश्वरजवळ शिंगणापूरजवळ हा अपघात झाला. यामध्ये ४ तरुणांचा मृत्यू झाला तर १० जण गंभीर जमखी झाले आहे.

अपघातातील जखमी नागरिकांना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

SCROLL FOR NEXT