Ambadas Danve, Amravati, Shivsena, Mashal Saam tv
महाराष्ट्र

Ambadas Danve : मशालीच्या ज्वालेतून गद्दार भस्मसात होतील : अंबादास दानवे

प्रशासकीय यंत्रणेनं ठरवलं तर उत्तम काम हाेऊ शकतं असेही दानवेंनी नमूद केेले.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Ambadas Danve : मशाल चिन्ह सर्वांच्या घराघरात पोहोचले आहे. जनतेने मशाल चिन्हाच मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे. मशालीच्या माध्यमातून त्याच्या ज्वाला व अग्नी निघेल आणि जे कोणी गद्दार आहेत ते त्यात भस्मसात होतील अशी टीका राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (ambadas danve) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटावर केली आहे. (Breaking Marathi News)

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे अमरावती दौऱ्यावर आले आहेत. अंबादास दानवे यांनी मेळघाटातील धारणी येथील कुपोषणाचा आढावा घेतला. त्यांनी काही कुपोषित बालकांच्या घरी जाऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra News)

दानवे म्हणाले धारणी येथील कुपोषणाचा आढावा घेतला. कुपोषणाचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. सरकार सर्वताेपरी प्रयत्न करीत आहे. सरकारची प्रशासकीय यंत्रणा दाद देत नाही असा आराेप आदिवासी भागातील नागरिकांचा आहे. प्रशासकीय यंत्रणेनं ठरवलं तर उत्तम काम हाेऊ शकतं असेही दानवेंनी नमूद केेले. (Ambadas Danve Latest Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

Raksha Bandhan Horoscope : रक्षाबंधनाचा आठवडा या २ राशींच्या व्यक्तींसाठी खास! रखडलेली कामं होतील पूर्ण, पैसाही वाढणार

पोल्ट्री फार्ममध्ये सुरू होता काळा धंदा! आत गेल्यावर अधिकाऱ्यांनाही बसला धक्का

Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT