Amaravati News Saam tv
महाराष्ट्र

Amaravati News: पदभार स्वीकारण्या आधीच गाव स्वच्छता; नवनियुक्‍त सरपंच सदस्यांचा पुढाकार

पदभार स्वीकारण्या आधीच गाव स्वच्छता; नवनियुक्‍त सरपंच सदस्यांचा पुढाकार

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : राज्यात नुकताच ग्रामपंचातींचा निकाल जाहीर झाला. यात अनेक पक्ष्यांनी दावे प्रतिदावे करत राजकारण पाहायला मिळाले. मात्र अमरावती (Amaravati) जिल्ह्यतील वलगाव ग्रामपंचातमध्ये (Gram Panchayat) निवडून आलेल्या नवनियुक्त सरपंच सदस्यांनी पदभार स्वीकारण्या आधीच गाव स्वच्छ करून कामाला सुरुवात केली. (Tajya Batmya)

गावात गाव स्वच्छता अभियान सुरू केले. ज्या ठिकाणी संत गाडगे महाराज यांनी आपला शेवटचा देह ठेवला ते हे वलगाव गाव असून स्वच्छतेचा वसा घेऊन ही नवनियुक्त ग्रामपंचायतची बॉडी काम पुढे जाताना दिसून येत आहे. वलगाव ग्रामपंचायतमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती. मात्र आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने या ठिकाणी सत्ता मिळविली.

सर्वाधीक मतांचा फरक

राज्यात सर्वाधिक सतराशे मताच्या फरकाने या ठिकाणी सरपंच सुधीर उगले हे प्रथमच थेट जनतेमधून निवडून आले. तसेच 13 सदस्य सुद्धा निवडून आणले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांना धक्का देत प्रहारने याठिकाणी वर्चस्व कायम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी

Bajra Soft Bhakri Tips: बाजरीची भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? '१' भन्नाट Idea, सॉफ्ट भाकरीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT