Koradi Police Station, Nagpur संजय डाफ
महाराष्ट्र

नागपूर: मद्यपी बापाने केला पोटच्या अल्पवयीन मुलाचा खून!

क्षुल्लक कारणामुळे बेदम मारहाण करून श्वानाच्या पट्ट्याने गळा आवळून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

संजय डाफ

नागपूर: मद्यपी बापाने केला स्वतः च्या मुलाचा खून खून केल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्याअंतर्गत सुरादेवी झोपडपट्टी भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुलशन उर्फ गोलू (वर्ष 10) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे.

संतलाल मडावी असं आरोपी बापाचे नाव आहे. घरी पाणी न भरल्याच्या क्षुल्लक कारणामुळे बेदम मारहाण करून श्वानाच्या पट्ट्याने गळा आवळून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. तर आरोपी बापाने पोलिसांचा हिसका दाखवताच दिली हत्या केल्याची कबुली केली. स्वतः च्या मुलाची हत्या केल्यानं नराधम बापाविरोधात नागरिकांचा रोष तर मुलाबाबत हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT