अलिबाग प्रांताधिकारी कार्यालयात रंगली दारू पार्टी... राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

अलिबाग प्रांताधिकारी कार्यालयात रंगली दारू पार्टी...

दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - अलिबाग प्रांताधिकारी कार्यालयात रंगली दारू पार्टी. काल संध्याकाळी 7.30 वाजता हा प्रकार घडला आहे. दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संविधान दिनाच्या पूर्व संध्येला सरकारी कार्यालयात ही दारू पार्टी रंगली. रायगडमधील अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथले कर्मचारी चक्क कार्यालयातच बसून दारू पित असल्याची बाब उघड झाली आहे.

हे देखील पहा -

गुरुवारी संध्याकाळी 5 कर्मचारी इथं दारू पीत बसले होते. शिवराज्य ब्रिगेडचे सरचिटणीस निलेश पाटील हे काही कामानिमित्त तिथं गेले असता एका दालनाचा दरवाजा बंद होता. पाटील यांना संशय आला. तेंव्हा त्यांनी दरवाजा उघडून पाहिले तर आत दारूची पार्टी रंगली होती. कामकाजाच्या टेबलवरच दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षा शुल्क माफ; फडणवीस सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT