Akola ZP News Saam tv
महाराष्ट्र

Akola ZP News: अकोला जिल्हा परिषद उपाध्यक्षांना पोलिसांनी ताब्‍यात घेत सोडले; रेल्वे प्रवासादरम्‍यान गोंधळ

अकोला जिल्हा परिषद उपाध्यक्षांना पोलिसांनी ताब्‍यात घेत सोडले; रेल्वे प्रवासादरम्‍यान गोंधळ

जयेश गावंडे

अकोला : अकोला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनिल फाटकर‎ यांनी रेल्वेत गोंधळ (Akola News) घातला. या आरोपाखाली त्यांना नाशिक रेल्वे पोलिसांनी (Railway Police) ताब्यात घेतले. नंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई ‎ करून त्यांना सोडून दिले. (Letest Marathi News)

अकोला जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष सुनिल फाटकर हे मुंबई- अमरावती रेल्वेने‎ अकोला येथे येत होते. दरम्यान नाशिकच्या जवळ रेल्वेतील काही प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा‎ बलाच्या हेल्पलाइन नंबर फोन करून एक‎ प्रवाशी गोंधळ घालत आहे व त्याचा आम्हाला ‎त्रास होत आहे, अशी माहिती दिली.

रेल्‍वे पोलिसांच्‍या ताब्‍यात

त्या‎ माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बलाच्या ‎जवानांनी फाटकर असलेल्या कोचमध्ये‎ जाऊन त्यांना ताब्यात घेत रेल्वे पोलिसांच्या ताब्यात‎ दिले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी‎ चौकशी करून फाटकर यांच्यावर‎ प्रतिबंधात्मक कारवाई केली त्यांना सोडून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT